लाल फुगा
सर्व शक्तीनिशी फुंकर मारली .
जबडा फुगला ….फुगा नाही .
मघाशी फुघलेल्या छातीत आणि त्या फुगयात
फ़रक जमीन आकाश्याचा … अजूनही
अजूनही … फुगा मात्र गतप्राण ,आपल सर्व शरीर सैल सोडून .
आणि
आपल सर्व शरीर एकवटून मी .
हो फुग्याऐवजी फुगलेलो मी.
प्रत्येक प्रयत्नात पुर्विपेक्ष्या जास्तच फुगलेलो मी.
मात्र ….
दोघांत एक साम्य नक्कीच .
फुग्याप्रमाणे लाल मी .